Adv In Todays Mata, Tyanchya Swapnancha Prawass ek Khass Sawand Interview of Prakashbhai Mohadikar & Popatrao Pawar by Sampada Kulkarni.


 

करण्यासारखं खूप आहे, उमेद मात्र हवी

मिळण्यासारखं ध्येय आहे, जिद्द मात्र हवी.

 

इशा टूर्स     प्रस्तूत

 

त्रिमितीबाराखडी दिल से आयोजित

 

त्याच्या स्वप्नांचा प्रवास

 

सचिनचं आणखी एक बहारदार शतक. अभिनव बिंद्राने साकारलेले भरताचे ऑलम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न. भारतात आला ऑस्कर.

पराक्रम साकारले जातात, विश्वविक्रम निर्माण होतात, यातूनच निर्माण होते प्रेरणा. पुन्हा प्रेरणेतूनच साकार होतात नवीन पराक्रम, मोडले जातात जुने विश्वविक्रम. प्रेरणेतूनच घडतात असामान्य कर्तृत्व, दैदिप्यमान कामगिरी, थक्क करणारा जीवनप्रवास आणि घडतात प्रेरणादायी व्यक्तिमत्व.

समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व प्रत्यक्ष आयुष्यातील ख-याखु-या हिरोंचा जीवनप्रवास लोकांपर्यंत पोहचविणे या हेतूने त्यांच्या स्वप्नांचा प्रवास या कार्यक्रमाची संकल्पना आकारात आली आहे.

समाजातील सुसंस्कारीत मनांची, त्यांच्या अथक साधनेची व त्यांच्या कर्तृत्त्वान आयुष्याची ओळख या उद्देशानेच साकारलेला हा उपक्रम, त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.


प्रकाशभाई मोहाडीकर            

निष्काम सेवाव्रती ते ध्येयार्थी शिक्षक...शाळा प्रवेशाच्या एक रूपयासाठी वणवण भटकून आगपेट्या विकणारा लक्ष्मण ते दोन कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी गोळा करून अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था फुलविणारा ९१ वर्षांचा सानेगुरूजींचा धडपडणारा मुलगा आणि स्वातंत्र्यलढ्यात वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्याचा निर्धार करून चळवळीत उतरलेले.... देशभक्तीचं मूर्तिमंत व्यक्तिमत्व ....

 

पोपटराव पवार

१९७२ हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळं वर्ष. त्या वर्षीचा महाभयंकर दुष्काळ, या दुष्काळात मुंबर्इ, पुण्यासारखी शहरंही हेलपाटली, पण खेडी मात्र पूर्ण उध्वस्तच खेड्यापैंकी एक गाव म्हणजे हिवरे बाजार. पण याच हिवरे बाजार गावाची कायापालट करून हिवरेबाजाराची यशोगाथा व हिवरे बाजार गावाचे नाव जगाच्या नकाशावर कोरणारे गावचे सरपंच.....

यांच्याशी एक खास संवाद जाणूया त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.


निवेदन व मुलाखतकार

संपदा जोगळेकर कुळकर्णी

 

सह प्रायोजक ALPS Construction, Builders & Developers

 

समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व प्रत्यक्ष आयुष्यातील ख-याखु-या हिरोंचा जीवनप्रवास लोकांपर्यंत पोहचविणे या हेतूने त्यांच्या स्वप्नांचा प्रवास या कार्यक्रमाची संकल्पना आकारात आली आहे.

समाजातील सुसंस्कारीत मनांची, त्यांच्या अथक साधनेची व त्यांच्या कर्तृत्त्वान आयुष्याची ओळख या उद्देशानेच साकारलेला हा उपक्रम, त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.


शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २००९

दामोदर नाट्यगृह, परळ येथे संध्या ६.३० वाजता.

 

प्रवेश फी रू. १००/- फक्त

 

संपर्क : उल्हास ९८२१०३३७३६, www.trimiti3.com, www.trimiti3.blogspot.com, trimiti.events@gmail.com

सुहास ९३२३५९८९०२, ९३२३५३९७७८, रमाकांत ९८२१०६२२२१, ९३२००६२२२१, विनायक ९२२३२२२८३७

 We are proud to bank with   NKGSB

 

 

 
On the Web

Sampada Kulkarni - Pipl

Sampada Kulkarni. Mumbai Suburban Mumbai Suburban, India S. Sampada Phadnis Kulkarni. S. Sampada Deshmukh Kulkarni. India ...

https://pipl.com/n/Sampada_Kulkarni/