"Management che Dhade Marathitun by MUMBAICHE DABEWALE" at Shanmukhanand Hall, Sun 14 June 10am, Adv in today’s MATA. SCF Management Institute 9223334907. For more details pls click on Respond Here


आता मॅनेजमेंटचे धडे गिरवा मराठीतून!मॅनेजमेंट गुरू मुंबईच्या डबेवाल्यांकडून

 

मराठी झाली ग्लोबल 

 

üमॅनेजमेंट शिकण्यासाठी    

üयशस्वी उद्योजक होण्यासाठी

üएक्झिक्युटीव जॉब व प्रमोशनसाठी

 

डिप्लोमा इन प्रोफेशनल मॅनेजमेंट १ वर्ष (पार्ट टाइम / डिस्टन्स लर्निंग)

१० वी, १२ वी, पदवीधर, गृहीणी आणि व्यावसायिकांसाठी आदर्श

वयाची अट नाही.

 

एस.सी.एफ. मराठी माध्यमातून मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणारी भारतातील एकमेव संस्था. सादर करीत आहेत,

 

सिनर्जी ०९

मॅनेजमेंट सेमिनार

 

न भूतो न भविष्यती, ज्याचे ४ तास तुमच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवतील

 

रविवार, दि. १४ जून २००९